आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलदांजी करताना हैदराबादने बंगळुरुसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 190 धावा करू शकला. चालू हंगामात बेंगळुरूचा हा चौथा पराभव आहे, तर हैदराबादचा पाचवा विजय आहे.
...