By Nitin Kurhe
सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे, तर गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. दरम्यान, गुजरातने टाॅस जिकंन घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने गुजरातसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
...