लीड्स येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. आता मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून एजबॅस्टनमध्ये खेळला जाईल. या पराभवानंतर काही क्रिकेट तज्ज्ञांनी आणि चाहत्यांनी संघाच्या युवा कर्णधार शुभमन गिल याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले.
...