⚡भारतीय भूमीवर 'विमेन्स इन ब्लू'चा इतिहास: मायदेशातील मुलींच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी खास शुभेच्छा संदेश!
By टीम लेटेस्टली
मायदेशात प्रोटीयांना (दक्षिण आफ्रिका) हरवून 'विमेन्स इन ब्लू'ने (CWC Champion India) सुवर्ण ट्रॉफी आपल्या नावे केली. यासोबतच हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना यांनी इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरले.