⚡टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि बांगलादेशची एकमेकांविरुद्धची 'अशी' आहे कामगिरी
By Nitin Kurhe
दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. कसोटीनंतर टीम इंडियाने आता टी-20 मालिकाही नावावर केली आहे.