sports

⚡हेनरिक क्लासेनचे वादळी शतक, ट्रॅव्हिस हेडचे स्फोटक अर्धशतक

By Nitin Kurhe

दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दोन्ही संघ या हंगामाचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत कोलकातासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

...

Read Full Story