sports

⚡अबरार अहमदला हसरंगाचे सडेतोड उत्तर

By टीम लेटेस्टली

पाकिस्तानने हा सामना ५ विकेट्सने जिंकत पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडले. या सामन्यात पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमद आणि श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा यांच्यातील वादग्रस्त सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधले.

...

Read Full Story