⚡हॅरी ब्रूक मुलतानचा नवा 'सुलतान', अवघ्या 310 चेंडूत ठोकले त्रिशतक
By Nitin Kurhe
Harry Brook Triple Hundred: सेहवागने चेन्नईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले. वीरूने अवघ्या 278 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले होते. आता या यादीत हॅरी ब्रूक दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ब्रूकने 310 चेंडूत हा पराक्रम केला.