Harry Brook Triple Hundred: इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने पाकिस्तानविरुद्ध मुलतान कसोटीत त्रिशतक झळकावले (Harry Brook Triple Century) आहे. हॅरी ब्रूकच्या कारकिर्दीतील हे पहिले त्रिशतक आहे. हॅरी ब्रूकच्या स्फोटक खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिला डाव 823 धावांवर घोषित केला.
...