क्रिकेट

⚡'हार्दिक पांड्यामध्ये दिसते अहंकाराची झलक' - एबी डिव्हिलियर्स

By Nitin Kurhe

आयपीएलच्या या मोसमासाठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिकला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर फ्रँचायझीला चाहत्यांकडून सतत टीकेला सामोरे जावे लागले आणि संघाची कामगिरीही निराशाजनक झाली. आता दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सने हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.

...

Read Full Story