हरभजन सिंगने पंजाबमधील परिस्थिती पाहता 11 स्टीमर बोटी दिल्या आहेत. त्यांनी खासदार निधीतून 8 बोटी खरेदी केल्या, तर 3 बोटी स्वतःच्या पैशांनी घेतल्या. प्रत्येक बोटीची किंमत 4.5 ते 5.5 लाख रुपये आहे. याशिवाय, हरभजनने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तीन रुग्णवाहिकाही खरेदी केल्या आहेत
...