By Nitin Kurhe
गुजरातचे कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याकडे आहे. त्याआधी, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंगाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने मुंबईसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
...