या सामन्यात गुजरात टायटन्स 7 गडी राखून सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे. हैदराबादचा हा सलग चौथा पराभव आहे. त्याआधी, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने गुजरातसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातने 20 षटकात 3 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.
...