sports

⚡चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! निवृत्तीच्या प्रश्नावर रोहितने सगळ्यांची तोंड केली बंद

By Nitin Kurhe

रोहित शर्मा (Rohit Sharma) या मॅचमध्ये न खेळल्याची बरीच चर्चा झाली होती आणि आता त्यानेच या मॅचमध्ये न खेळण्याचं कारण सांगितलं आहे. दुस-या दिवशी पहिले सत्र संपले तेव्हा ब्रेक दरम्यान रोहितची एक मुलाखत टीव्हीवर दिसली ज्यामध्ये त्याने निवृत्तीपासून ते सिडनी कसोटी न खेळण्यापर्यंतच्या अनेक प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली.

...

Read Full Story