क्रिकेट

⚡RCB संघातील अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याची IPL 2024 मधून अनिश्चित काळासाठी माघार

By अण्णासाहेब चवरे

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 हंगाम ऐन भरात असताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघातील खेळाडू ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने अनिश्चित काळासाठी विश्रांती घेत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे त्याने 'मानसिक आणि शारीरिक' स्थिरतेसाठी विश्रांती आवश्यक असल्याने आपण ती घेत असल्याचे म्हटले आहे.

...

Read Full Story