क्रिकेट

⚡भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा, स्टार रणजी क्रिकेटपटूची COVID-19 मुळे अकाली एक्झिट! 

By टीम लेटेस्टली

राजस्थानचे माजी फिरकीपटू आणि रणजी ट्रॉफी विजेत्या संघाचा सदस्य विवेक यादव यांचे कोरोना व्हायरसशी संबंधित गुंतागुंतीमुळे निधन झाले. ते 36 वर्षांचे होते. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि नुकतंच आयपीएल 2021 मध्ये भाष्यकर्त्याची भूमिका साकारणार्‍या आकाश चोपडा यांनी विवेकच्या निधनानंतर ट्विटर पोस्टद्वारे शोक व्यक्त केला आहे.

...

Read Full Story