⚡मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज विजय कारखानीस यांचे वयाच्या 83 वर्षी निधन
By Jyoti Kadam
1967-68 च्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या रणजी फायनलमध्ये त्यांनी मद्रासविरुद्ध 53 आणि 43 धावा केल्या. ज्यामुळे मनोहर हर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाला सलग 10 वे रणजी विजेतेपद पटकावता आले.