क्रिकेट

⚡T Nataranjan कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर Michael Vaughan यांनी BCCI ला मारला टोला, मँचेस्टर टेस्ट प्रकरण उखरून काढत पाहा काय म्हणाले

By टीम लेटेस्टली

सनरायझर्स हैदराबादचा भारतीय वेगवान गोलंदाज टी नटराजन कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला आहे, परंतु बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, आज रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यावर त्याचा परिणाम होणार नाही. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर येताच इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू माइकल वॉन यांनीही ट्विटरच्या माध्यमातून बीसीसीआयला टोला मारला.

...

Read Full Story