By Jyoti Kadam
माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रविवारी दक्षिण मुंबईतील पारसी जिमखान्याला भेट दिली. तिथे त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतला.