⚡पहिल्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकाने 9 विकेट गमावून केल्या 229 धावा
By Nitin Kurhe
श्रीलंकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करू इच्छितो. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर श्रीलंकेच्या संघाने 90 षटकांत नऊ गडी गमावून 229 धावा केल्या आहेत.