⚡इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार दुसरा टी-20 सामना
By Nitin Kurhe
ENG vs AUS: पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडचा 28 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडला आता दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे.