By Nitin Kurhe
इंग्लंडच्या कसोटी संघात बऱ्याच काळानंतर स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची पुनरागमन झाले आहे. आर्चरला जोश टंगच्या जागी अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले आहे. इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हा एकमेव बदल केला आहे; इतर सर्व खेळाडू कायम आहेत.
...