⚡लॉर्ड्स टेस्टआधी इंग्लंडचा खेळाडू कसोटीचा नंबर-1 फलंदाज
By Nitin Kurhe
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) कसोटी फलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट बऱ्याच काळापासून नंबर वन स्थानावर होता. मात्र, आता एका धडाकेबाज खेळाडूने एजबेस्टन कसोटीत तुफान धावा करून रूटला मागे टाकले आहे!