By Amol More
टी-20 मालिकेपूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे बाहेर आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत फिल सॉल्ट संघाचे नेतृत्व करेल.