By Nitin Kurhe
ENG vs WI: इंग्लंड संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दुसऱ्या कसोटीत ऑली पोपच्या 121 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 416 धावा केल्या. पोपशिवाय बेन डकेटने 71 आणि बेन स्टोक्सने 69 धावांचे योगदान दिले.
...