sports

⚡इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव

By Amol More

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली. डॅनी व्याटने 43 चेंडूत 43 धावा केल्या आणि त्याच्या डावात 4 चौकारांचा समावेश होता. तसेच, नॅट सिव्हर-ब्रंटने नाबाद 48 धावा करत इंग्लंडचा विजय निश्चित केला.

...

Read Full Story