⚡Who is Jitendra Bhatwadekar? कोण आहे जितेंद्र भाटवडेकर? घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आयपीएल 2025चा प्रोमो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये जितेंद्र भाटवडेकर नावाच्या व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आमिरखान यालाही हाच प्रश्न पडला आहे. कोण आहे जिंतेंद्र भाटवडेकर?