sports

⚡देवजीत साकिया बीसीसीआयचे नवे सचिव?

By Nitin Kurhe

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख गेल्या आठवड्यात संपली तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख मंगळवारी दुपारी 2 वाजता संपली. एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने, निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली.

...

Read Full Story