क्रिकेट

⚡IPL मध्ये ‘हे’ 3 युवा भारतीय धुरंधर Virat Kohli याच्या एका मोसमात सर्वाधिक वैयक्तिक धावांचा रेकॉर्ड मोडण्याचे बनू शकतात प्रबळ दावेदार

By Priyanka Vartak

आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एका इंडियन प्रीमियर लीग मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाची नोंद आहे. 2016 मध्ये आरसीबी कर्णधार आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता आणि तो हंगाम त्याच्यासाठी खूपच अनोखा ठरला. आयपीएलमध्ये यंदाही अनेक रेकॉर्ड मोडले जातील पण असे फलंदाज जे आगामी काळात विराटच्या या अबाधित विक्रमला मोडू शकतात.

...

Read Full Story