sports

⚡दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये राजस्थानचा केला पराभव

By Nitin Kurhe

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने दिल्लीला 12 धावांचे लक्ष्य दिले होते. जे दिल्लीने 4 चेंडूत साध्य केले. संदीप शर्माच्या तीन चेंडूत चौकाराच्या मदतीने केएल राहुलने 7 धावा केल्या. यानंतर, ट्रिस्टन स्टब्सने चौथ्या चेंडूवर षटकार मारला आणि दिल्लीला सामना जिंकून दिला.

...

Read Full Story