sports

⚡लज्जास्पद! अल्पवयीन मुलींसोबत इंग्लंड क्रिकेटपटूची Sex Chatting, टीमसामोर पोलिसांनी मैदानातूनच केली अटक

By टीम लेटेस्टली

अल्पवयीन मुलींना अश्लील संदेश पाठवल्याची कबुली दिल्यानंतर 29 वर्षीय इंग्लंड क्रिकेटपटूला त्याच्या क्रिकेट संघातील साथीदारांसमोर मैदानात अटक करण्यात आली. डेविड हाइमर्स (David Hymers) नावाचा क्रिकेटर नॉर्थम्बरलँडमधील टायमॉथ क्रिकेट क्लब मैदानावर प्रशिक्षण घेत होता, जेव्हा त्याच्याकडे एका गटाने संपर्क साधला व पोलिस त्यांच्या मार्गावर असल्याची माहिती दिली.

...

Read Full Story