sports

⚡कॉनवे-ब्रेव्हिसचे अर्धशतक, आयुष म्हात्रे-उर्विल पटेलची तुफानी फलंदाजी

By Nitin Kurhe

गुजरातला पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये राहायचे असेल तर त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. त्याच वेळी, सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीलाही त्याच्या संघाने स्पर्धेचा शेवट विजयाने करावा असे वाटते. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकूण प्रथम फलदांजी करत गुजरातसमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

...

Read Full Story