गुजरातला पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये राहायचे असेल आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग सोपा करायचा असेल, तर त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. त्याच वेळी, सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीलाही त्याच्या संघाने स्पर्धेचा शेवट विजयाने करावा असे वाटते. हा एमएस धोनीचा शेवटचा सामना असू शकतो.
...