⚡प्रेमदासा स्टेडियमच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज, कोणाला मिळणार मदत?
By Nitin Kurhe
IND vs SL: पहिला सामना कोलंबोतील प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर (R.Premadasa Stadium, Colombo) होणार आहे. दोन्ही संघ सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. अशा स्थितीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार हे नक्की.