By Nitin Kurhe
IND vs BAN: बुमराहने हरभजन सिंगचा विक्रम मोडला आहे. भारतासाठी सर्वात कमी डावात 400 बळी घेण्याच्या बाबतीत त्याने भज्जीला मागे सोडले आहे. बुमराहने 227 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. तर हरभजनने 237 डावात ही कामगिरी केली होती.
...