भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. या खास क्षणी विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात 15 वर्षीय विराटने स्वतःलाच एक पात्र लिहिले आहे. विराटने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, "माझा प्रवास आणि जीवनाचे धडे मला 15 वर्षांचे असताना समजले होते. मी ते लिहण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा वाचा."
...