⚡आशिया कपबद्दल मोठी अपडेट, स्पर्धेचे वेळापत्रक कधी येणार, भारत-पाक सामना होणार की नाही?
By Nitin Kurhe
मिळालेल्य माहितीनुसार, ही स्पर्धा 10 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि युएई.