IND vs SL: श्रीलंकेने एकदिवसीय मालिका 2-0 ने जिंकली. 27 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर श्रीलंकेच्या संघाने मायदेशात एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव केला आहे. श्रीलंकेच्या संघाने विजयानंतर जल्लोष साजरा केला. मात्र, त्यांच्या उत्सवाची रंगतच उधळली गेली आहे.
...