इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 351 धावा केल्या. अपेक्षेप्रमाणे, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमने फलंदाजांना साथ दिली. परिस्थितीचा फायदा घेत बेन डकेटने 165 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. डकेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.
...