भारतीय संघ एक मोठा सामना खेळणार असताना शमा मोहम्मदने ही पोस्ट केली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. देवजीत सैकिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटले की, 'संघ एका महत्त्वाच्या स्पर्धेच्या मध्यभागी असताना, एका जबाबदार व्यक्तीने अशा क्षुल्लक टिप्पण्या करणे हे खूप दुर्दैवी आहे.'
...