⚡हरिस रौफ आणि साहिबजादा फरहानविरोधात BCCI ने ICC कडे केली तक्रार
By टीम लेटेस्टली
२१ सप्टेंबर रोजी दुबईत झालेल्या सुपर-४ च्या सामन्यात पाकिस्तानचे दोन खेळाडू साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांनी केलेल्या लाजिरवाण्या कृतीनंतर आता बीसीसीआयने कठोर पाऊल उचलले आहे.