sports

⚡बीसीसीआयने टीम इंडियाचे होम शेड्यूल केले जाहीर

By Nitin Kurhe

भारत ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध (IND vs WI) घरच्या हंगामाची सुरुवात करेल. जिथे दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका होईल. यानंतर, नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर (IND vs SA) येईल.

...

Read Full Story