दरम्यान, दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आयर्लंडचा कर्णधार गॅबी लुईसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर आयरिश संघाची सुरुवात उत्कृष्ट झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी रचली.
...