sports

⚡थोड्याच वेळात सुरु होणार तिसऱ्या दिवसाचा खेळ

By टीम लेटेस्टली

दोन्ही संघांमधील हा सामना चट्टोग्रामच्या झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. यासह पाहुण्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आज खेळाचा तिसरा दिवस आहे.

...

Read Full Story