चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. दुसरीकडे, बांगलादेशची कमान नजमुल हुसेन शांतो यांच्याकडे आहे. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
...