क्रिकेट

⚡दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी

By Nitin Kurhe

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 10 डिसेंबर रोजी डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर खेळवला जाईल. टीम इंडियाने अलीकडेच पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-1 ने पराभव करून आपली ताकद दाखवली.

...

Read Full Story