⚡श्रीलंकेची कर्णधार चमारी अथापथूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
By Amol More
T20 विश्वचषकाचा पाचवा सामना ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.