sports

⚡ॲडलेड कसोटी ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून जिंकली

By Nitin Kurhe

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दहा गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे.

...

Read Full Story