⚡अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवले 299 धावांचे लक्ष्य
By Nitin Kurhe
तिसरा एकदिवसीय सामना आज, बुधवार 11 डिसेंबर रोजी W.A.C.A, पर्थ येथे मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 298 धावा केल्या.