By Nitin Kurhe
ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथने 73 धावांची सर्वाधिक खेळी केली तर भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या.
...